June 29, 2006

अहो आश्चर्यम् !

पामरावर परमेश्वर प्रसन्न झालेला दिसतो ! अथवा या ब्लॉगरूपी शिळेला प्रभू रामचंद्रांनी पदस्पर्श करून उद्धार केला असावा !!

1 Comments:

Blogger मिलिंद छत्रे उवाच ...

पामर, अरे मस्तच लिहितोस तू.... मी तुझे काही लेख वाचले खुप आवडले... keep it up!!!

~मिलिंद

18.9.06  

Post a Comment

<< Home